Uddhav Thackeray-Raj Thackeray यांच्या विजयी मेळाव्यावर मंत्री Prataprao Jadhav यांची बोचरी टीका | Sakal News

Prataprao Jadhav On Uddhav Thackeray-Raj Thackeray: मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी मुंबईत आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची टीका; विजय नव्हे, 'पश्चाताप मेळावा घ्या आणि शिवसैनिकांना सामील करा,' असा टोला!

मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, या मेळाव्यावर आता विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या मेळाव्यावर खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ठाकरे बंधूंनी हा विजय मेळावा घेण्याऐवजी पश्चाताप मेळावा घ्यायला हवा होता आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना बोलवावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com