Liposuction Surgery : वेटलॉस करण्याच्या नादात पुण्यातील महिला अंथरूणाला खिळली, जाणून घ्या लिपोसक्शन सर्जरीचे दुष्परिणाम

Liposuction Surgery : ८४ किलो वजन असलेल्या उज्जवला कांबळेंवर चुकीच्या पद्धतीने लिपोसक्शन सर्जरी करण्यात आली.

आजकाल अनेक जण वजन कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करतात. योग्य व्यायाम आणि आहाराच्या मदतीने ते वजन कमी करतात. परंतु, काही जण कमी वेळात वजन कमी करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यासाठी लिपोसक्शन शस्त्रक्रिया करतात. ही शस्त्रक्रिया यशस्वी होईलच असे नाही.

ही शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पुण्यातील एक इंजिनिअर महिला मागील २ वर्षांपासून अंथरूणाला खिळली आहे. ८४ किलो वजन असलेल्या उज्जवला कांबळेंवर चुकीच्या पद्धतीने लिपोसक्शन सर्जरी करण्यात आली. त्यामुळे, त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम झाले आणि मागील २ वर्षांपासून त्या अंथरूणाला खिळल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com