PMPL बस चोरीचा पुण्यात थरार! पुढे बघा काय घडलं?

पुण्यातील एफसी रोडवर पीएमपीएल बस उलट्या दिशेने धावत असल्याने मोठा गोंधळ उडाला. गुडलक चौक ते डेक्कन चौक दरम्यान पोलिसांनी बसचा पाठलाग करून चालकाला पकडले.

पुण्यातील एफसी रोडवर पीएमपीएल बस उलट्या दिशेने धावत असल्याने मोठा गोंधळ उडाला. गुडलक चौक ते डेक्कन चौक दरम्यान पोलिसांनी बसचा पाठलाग करून चालकाला पकडले. या घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. नेमकं काय घडलं? पाहा संपूर्ण व्हिडीओ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com