Pune News: MSEB कर्मचारी सांगत दुकानदाराला लुटणाऱ्याला चोप | Marathi News

महावितरणचा कर्मचारी असल्याचे सांगत दुकानदाराची लूट, पुण्यातील हडपसर परिसरातील सरस्वती कॉम्प्रेस शॉपिंग सेंटरमधील धक्कादायक प्रकार.. तिघांपैकी दोघे पळून गेले, एकाला नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनच्या हवाली दिले..

हडपसर परिसरातील सरस्वती कॉम्प्लेक्स शॉपिंग सेंटरमध्ये महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगत एका दुकानदाराला धमकावून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
‘तुम्ही वीज चोरी केली आहे, त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू,’ असे सांगत तिघेजण दुकानदाराकडून पैसे उकळत होते. मात्र, सतर्क नागरिकांनी त्यांची कारस्थाने हेरून त्यांना रंगेहाथ पकडले. या तिघांपैकी दोघे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिसऱ्या व्यक्तीला नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला आणि हडपसर पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com