पुण्यातील आयटीसीटी हिंजवडी येथील एक टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण आग लागली होती, ज्यात व्योम ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रारंभिक तपासानुसार, टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेली आग अपघात नसून तो घातपात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील तपासात पुढे आले की, टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक जनार्दन हबर्डीकरने हा घातपात घडवला होता. संबंधित सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल झाले असून, या घटनेचा तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.