Jain Bording land Controversy: Sushma Andhare यांनी Murlidhar Mohol यांना डिवचलं | Devendra Fadnavis | Sakal News

Sushma Andhare On Murlidhar Mohol: जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून पुण्यात राजकीय वातावरण तापलं; रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर सतत हल्लाबोल, जैन समाजाचा भाजप सरकारविरोधात संताप, तर सुषमा अंधारे यांचा ‘मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला’ म्हणत फडणवीसांवर सूचक निशाणा..

Sushma Andhare: जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणाने आता पुण्यातील राजकारणात चांगलंच तापमान वाढवलं आहे. या प्रकरणावरून काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर सातत्याने केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्यातच जैन समाजही मोहोळ आणि भाजप सरकारच्या विरोधात एकवटल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, २५ ऑक्टोबर रोजी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी थेट जैन बोर्डिंगला भेट दिली होती. मात्र, त्यांच्या या भेटीमुळे जैन समाजात प्रचंड संताप उसळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com