Pune Koyta Gang: जुन्या वादातून टोळक्याचा दुसर्‍याच घरावर कोयत्याने हल्ला, घटनेचा | CCTV Viral

Pune Koyta Gang News: पुण्यात कोयता गँगचा पुन्हा थरार; वानवडीमध्ये चुकीच्या ओळखीमुळे दुसऱ्याच घरावर कोयत्यांनी हल्ला, सीसीटीव्ही फुटेज समोर, दोघांना अटक, उर्वरितांचा शोध सुरू..

पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या दहशतीने हादरा बसला आहे. वानवडी परिसरात एका घरावर टोळक्याने कोयत्यांनी हल्ला केला असून, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून केला गेला. मात्र, टोळक्याचा ज्या व्यक्तीशी वाद होता, त्याचे घर समजून चुकीच्या घरावर हल्ला चढवला. त्यामुळे निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत २ संशयितांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com