Bandu Andekar Pune Municipal Election च्या रिंगणात, पोराच्या जागेवर बापाचा अर्ज | Sakal News

Pune News: पांढऱ्या शुभ्र कपड्यांत, हाताला बेड्या आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुणे महापालिकेसाठी बंडू आंदेकरांचा दमदार प्रवेश; उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या वादग्रस्त घोषणांनी राजकीय वर्तुळात खळबळ, व्हिडिओ व्हायरल..

पांढऱ्या शुभ्र पोशाखात, पायात पांढरी चप्पल, हाताला बेड्या आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात बंडू आंदेकर पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. मोठ्या रुबाबात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केल्याने उपस्थितांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. अर्ज भरताना बंडू आंदेकरांनी दिलेल्या घोषणांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, त्याच घोषणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, आज नेमकं काय घडलं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com