Pune News: या' १२ नातेवाईकांच्या जोड्या निवडणुकीच्या रिंगणात | PMC Elections 2025 | Sakal News

Pune महापालिका निवडणुकीत रंगले अनोखे समीकरण; पती-पत्नी, आई-मुलगा, वडील-मुलगा, भाऊ-भाऊ, सासरा-जावई आणि नणंद-भावजय अशा १२ हून अधिक जोड्या विविध पक्षांकडून उमेदवारी घेऊन एकाच किंवा वेगवेगळ्या प्रभागातून महापालिकेच्या रिंगणात उतरल्या..

पुणे महापालिका निवडणुकीत यंदा कौटुंबिक राजकारणाचा रोचक रंग दिसत आहे. विविध पक्षांकडून पती-पत्नी, नणंद-भावजय, आई-मुलगा, वडील-मुलगा, भाऊ-भाऊ, मामा-भाचे तसेच सासरा-जावई अशा १२हून अधिक कुटुंबीयांच्या जोड्या उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काही कुटुंबीय एकाच प्रभागातून तर काही वेगवेगळ्या प्रभागातून उमेदवारी सादर करत महापालिकेत पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनले असून स्थानिक पातळीवरही मोठी चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Pune Municipal Corporation
pune municipal corporation
Tender
Marathi News Esakal
www.esakal.com