Gaja Marne, Andekar Toli Ajit Pawar NCP कडून गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या लोकांना उमेदवारी | Sakal News

महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकताच पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जोरदार चर्चा; गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांतील सदस्यांना तिकीट दिल्याचा आरोप, अजित पवार टीकेच्या भोवऱ्यात..

महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यानंतर उमेदवारीवरून मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अनेकांना संधी मिळाली असली तरी काहींचा हिरमोड झाला आहे. दरम्यान पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांतील सदस्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप होत असून त्यामुळे ते टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. व्हिडीओतून नेमकं कोणाला तिकीट देण्यात आलं आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Nirmala Nawale NCP appointment
Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com