पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून, ते आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. आज आरोपीला न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाच्या परिसरात गावकऱ्यांनी आरोपीला नेत असलेल्या पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न करत संताप व्यक्त केला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरुवात केली आहे. त्याआधी आज नसरापूर येथील पीडित मुलीच्या घरी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. लोकांनी त्यांच्याभोवती एकच गर्दी केली. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला. यावेळी नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.