लाईव्ह न्यूज

Deenanath Mangeshkar Hospital Trust: Shantilal Suratwala यांचा गंभीर आरोप | Pune news

Deenanath Mangeshkar Hospital Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू, राज्य सरकारकडून चौकशी..
video

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने चौकशीसाठी समिती नेमली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वस्त केलं आहे. दरम्यान, पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी मंगेशकर ट्रस्टवर गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com