Pune News: Bjpने दाखवला घाट, Eknath Shinde चा प्लॅन बी , A टू Z स्टोरी | Sakal News

Pune News: भाजपची रणनीती की जाणीवपूर्वक गोंधळ? एबी फॉर्मसाठी थेट कॉल, अधिकृत यादी नाहीच; एकेक नाव बाहेर येताच पुण्यात राजकीय खळबळ, कोणाचं तिकीट कापलं आणि शिंदे गटाला किती जागा सुटल्या यावरच संभ्रम..

Eknath Shinde: आज पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील युती तुटण्याच्या दिशेने जात असल्याची शक्यता. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंतच अर्ज सादर करता येणार असून, तरीही सत्ताधारी महायुतीसह विरोधकांमध्येही अद्याप जागावाटपावर एकमत होताना दिसत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com