Rave Party Updates: Pranjal Khewalkar यांच्या घराबाहेर पोलिस? Eknath Khadse संतप्त! | Sakal News

Pune Rave Party News: पुण्यात प्रांजल खेवळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा, आमच्यावर सकाळपासून पाळत ठेवल्याचा रोहिणी खडसे यांचा दावा; एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेदरम्यान पोलिसांची उपस्थिती वादात..

Pranjal Khewalkar: पुण्यातील खराडी परिसरातील रेव्ह पार्टी प्रकरणात आमदार एकनाथ खडसे यांचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचे नाव समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या घराबाहेर पोलिस पाळत ठेवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com