रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अंबा नदीच्या पुराचे पाणी नागोठणे शहरातील बाजारपेठ आणि एसटी स्टँड परिसरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, रसायनीजवळील सारसई येथे पाताळगंगा नदीच्या पुरात एक एसटी बस अडकली होती. बसमधील आठ प्रवाशांची प्रशासन आणि बचाव पथकाने सुखरूप सुटका केली. रायगडातील या पूरस्थितीचा संपूर्ण आढावा पाहा या व्हिडिओमध्ये....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.