Raj Thackeray And Uddhav Thackeray एकत्र कसे आले? Sanajay Raut म्हणाले..| Sakal News

Sanjay Raut Exclusive Interview: हिंदी सक्तीच्या निर्णयावर ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, बघा काय म्हणाले..

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर पकडला आहे. अशातच महायुती सरकारने शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यावर या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर साम टिव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बघा काय म्हणाले संजय राऊत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com