Rupali Thombare Patil यांनी Medha Kulkarniची लाज,अक्कल काढली! Shanivarwada | Pune news | Sakal News

Shanivarwada Namaz News: शनिवारवाड्याच्या प्रांगणात नमाज पठणाच्या मुद्द्यावरून राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा संताप; मेधा कुलकर्णी यांना कठोर शब्दांत सुनावले..

Rupali Thombare Patil: राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या प्रांगणात नमाज पठण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, मेधा कुलकर्णी यांना कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं काय म्हणाल्या पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Tushar Prabhakar Patil death news
Muslim community prayer in Sangli
National Appointment: MP Medha Kulkarni to Head Parliamentary Standing Committee
Mp Medha Kulkarni
Marathi News Esakal
www.esakal.com