Nilesh Ghaiwal प्रकरणावरून Chandrakant Patil वर टिका, Ravindra Dhangekar म्हणाले.. | Eknath Shinde | Sakal News

गुंड Nilesh Ghaiwal प्रकरणावरून आमदार रवींद्र धंगेकर यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल; भाजप आक्रमक, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर, बघा धंगेकर काय म्हणाले!

Nilesh Ghaiwal Case: कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट टीका केली आहे. धंगेकर यांनी घायवळ प्रकरणात सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com