RBIचा मोठा निर्णय! Loan-EMI महागणार? FDचं काय? तुमच्या खिशावर किती फटका?

Repo Rate Hike: RBI कडून रेपो रेटमध्ये ०.२५% वाढ झाल्याने होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महागणार आहेत, तर दुसरीकडे एफडी (FD) करणाऱ्यांना अधिक व्याज मिळणार आहे.

RBI Repo Rate Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) तब्बल ४४ महिन्यांनंतर रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची (०.२५%) वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो रेट ५.२५% वरून वाढून ५.५०% वर पोहोचला आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर आणि कौटुंबिक बजेटवर होणार आहे. ज्यांनी होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेतले आहे, त्यांचा ईएमआय (EMI) वाढणार की कर्जाचा कालावधी (Loan Tenure) वाढणार, याविषयी या विश्लेषणात सविस्तर माहिती दिली आहे. याशिवाय फ्लोटिंग आणि फिक्स्ड रेट कर्जांमधील फरक, लोन एग्रीमेंटमधील बेंचमार्क कसा तपासावा आणि नवीन बँक एफडीवर (FD Rates) व्याजदर वाढीचा ग्राहकांना कसा फायदा होईल, याचा सविस्तर आढावा या गाईडमध्ये सोप्या भाषेत घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com