Reelstar Madhavi Kumbhar: पुण्यातील डेक्कन परिसरातील फ्लाईंग जिप्सी कॅफे... पहाटेची वेळ... कॅफेमध्ये तरुणांची गर्दी... आणि अचानक दोन गटांमध्ये वाद सुरू होतो. हा वाद इतका विकोपाला जातो की, अथर्व जगताप या १९ वर्षीय तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप समोर येतो. विशेष म्हणजे, रील्स आणि सोशल मीडियावरील लाईक-कमेंटच्या वादातून हा हल्ला झाला. या प्रकरणात रीलस्टार माधवी कुंभारसह सात जणांना अटक करण्यात आली. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या हल्ल्यामागे केवळ सोशल मीडियावरील वाद आहे की, यामागे काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात झालेल्या वादाचीही पार्श्वभूमी आहे..नेमकी काय घडलं? पुण्यातील या धक्कादायक हल्ल्याची संपूर्ण कहाणी पाहूयात व्हिडीओच्या माध्यमातून..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.