Ajit Pawar यांच्या स्वागतासाठी Rohit Pawar समर्थकांनी लावले बॅनर, बघा काय घडलं? | Karjat Jamkhed

अजित पवारांचा कर्जत-जामखेड दौरा; रोहित पवार समर्थकांनी लावले स्वागताचे बॅनर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर प्रथमच कर्जत-जामखेड मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात रोहित पवार यांचे समर्थकांकडून एक स्वागताचे बॅनर लावण्यात आले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ‘कर्जत-जामखेडच्या पावन भूमीत सहर्ष स्वागत, स्वागतोत्सुक आमदार रोहित दादा पवार, मित्रपरिवार आणि समस्त कर्जत-जामखेडकर’ असा आशय असलेला बॅनर जामखेड शहरातील पोलीस स्टेशन रोडवर झळकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Marathi News Esakal
www.esakal.com