व्हिडिओ | Videos
Rupali Patil Thombre vs Rupali Chakankar: पक्षाची नोटीस, ठोंबरेंची खोचक प्रतिक्रिया | NCP | Pune News | Sakal News
Rupali Patil Thombre यांना राष्ट्रवादी काँग्रेसची नोटीस! महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ठोंबरे अडचणीत; पक्षाने सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे दिले आदेश..
