Sadabhau Khot Markadwadi : पहिल्यांदा यांचा बाप देवाभाऊ आलाय : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot speech on Sharad Pawar : मारकडवाडीमध्ये सदाभाऊ खोतांचे घणाघाती भाषण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधी सूर लावला आहे. महायुतीच्या विजयावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी वारंवार शंका उपस्थित केली आहे. यातच मारकडवाडीमध्ये काही जणांनी पुन्हा मतदान करण्याची घोषणा केली होती. यावरून मारकडवाडी देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आली आहे. सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीमध्येच जोरदार भाषण करत विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.

Sadabhau Khot Speech in Markadwadi
Markadwadi: 2014 सालापासून झालेल्या निवडणुकांमध्ये मारकडवाडी कुणासोबत? भाजपने दिली आकडेवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com