Saif Ali Khan Attack: Care Taker नं हल्ला कसा झाला ते सांगितलं... घटनाक्रम ऐका...

The caretaker’s statement to the police: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात चोरानं मुलगा जेहच्या बेडरूममध्ये प्रवेश करून आधी त्याच्या आयाला धमकावल्याचं केअरटेकरनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात चोरानं मुलगा जेहच्या बेडरूममध्ये प्रवेश करून आधी त्याच्या आयाला धमकावल्याचं केअरटेकरनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. वांद्रेतील पाली हिलमधील १२ व्या मजल्यावरील राहत्या घरी १६ जानेवारीच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरानं सैफ अली खानच्या घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर त्यानं सैफवर धारदार शस्त्रांनी सहा वार केले, ज्यात सैफला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तरी, पोलिस तपासात केअरटेकरनं काय जबाब दिला? या प्रकरणाचा तपशील जाणून घ्या. हल्ल्यावेळी सैफची पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूर खान, तैमूर आणि जेह ही मुलं कुठे होती? हे सुद्धा जाणून घ्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com