व्हिडिओ | Videos
Pankaja Munde On Dhas News: मग धसांनी मुंडेंची भेट गुपचूप का घेतली।sakal exclusive
पंकजा मुंडेंचा सुरेश धसांवर निशाना, कारवाईचीही केली मागणी
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत धस यांना पक्षश्रेष्ठी यांनी समज द्यावी अशी विनंती करणार असल्याचं सांगितलं आहे. पंकजा यांची संपूर्ण मुलाखत १५ मार्चच्या सरकारनामाच्या अंकात प्रकाशित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.