New Moon Of Ashadha: Sangliत भुताची आई 'तडकडताई' ची प्रथा काय? | Sakal News

What is the Tadaktai Tradition?: आषाढी अमावास्येच्या दिवशी सांगलीत शहररक्षणासाठी वावरणारी ‘तडकडताई’ नेमकी कोण? म्हैशासुर मर्दिनीचा वेश घेऊन काळी साडी, काळा मुखवटा आणि हातात सूप घेऊन धावणाऱ्या या अनोख्या परंपरेमागील कथा जाणून घ्या!

ज्येष्ठ महिन्यातील आषाढी अमावस्येनिमित्त सांगली शहरात अडीचशे वर्षांपासून चालत आलेली एक अनोखी परंपरा साजरी केली जाते. अंगावर काळी साडी, चेहऱ्यावर काळा मुखवटा आणि हातात सूप घेतलेली स्त्री जीला ‘तडकताई’ म्हणतात. ही वेशभूषा करणारी महिला देवी म्हैशासुर मर्दिनीच्या रूपात संपूर्ण शहरात फिरते. आषाढी अमावस्येला दैत्यांचा संहार करण्यासाठी देवीचे रूप घेऊन तडकताई शहररक्षणासाठी बाहेर पडते. नेमकी काय आहे 'तडकताई'? यासाठी संपूर्ण व्हिडीओ पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com