Jayant Patil Interview:चंद्रहार पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम झाला का?

लोकसभा निवडणुकीत सांगलीत चंद्रहार पाटील, विशाल पाटील यांची जोरदार चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार जयंत पाटील यांची अलिकडेच मुलाखत घेण्यात आली. यात त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतसह विशाल पाटील, शशिकांत शिंदे, भाजपच्या खेळी याबद्दल ते बोलले आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराबद्दल ही ते महत्वाचं बोलले. आर आर आबा पाटील यांच्या आठवणी, जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांनीं केलेली कामं याचाही आढावा त्यांनी घेतला. घराणेशाही, मराठा आरक्षण, EVM मटाचोरी, उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही ते बोलले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

What is the Shaktipeeth Highway project?
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com