Sangli Loksabha: चंद्रहार पाटील-विशाल पाटील आमनेसामने, नेमकं काय घडलं?

सांगलीची जागा महाविकासआघाडीच्या जागावाटपात ठाकरेंकडे गेली. त्यामुळे सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. अशातच सांगलीत काँग्रेस पक्षानं जागा सोडल्यानं अन् उमेदवारी न दिल्यानं नाराज विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तरी, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे जेव्हा आमनेसामने आले तेव्हा नेमकं काय घडलं, पाहा या व्हिडिओत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vishwajeet Kadam Helicopter sangli Daflapur
Satish Patil Dies After Two-Wheeler Hits Tractor Trolley
Jayant Patil BJP Entry sangli politics
Vishal Patil Meets Devendra Fadnavis
Marathi News Esakal
www.esakal.com