Sangli Loksabha Result 2024 : संजय काकांची हॅटट्रिक हुकली, विशाल पाटलांनी हरलेला डाव जिंकला

लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जायंट किलर मतदारसंघ ठरला तो सांगलीचा.सांगली लोकसभा मतदारसंघावर यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष होते. कारण सांगली काँग्रेसचे विशाल पाटील यांनी केलेला बंड पक्षानेच त्यांची सोडलेली साथ, निवडणूक चिन्ह, या सगळ्या गोष्टींवर मात करत हरलेला डाव विशाल पाटलांनी जिंकला आणि संजयकाकांचा गेल्या निवडणूकीचा वचपाच काढला.विशाल पाटलांच्या या विजयामागे काय कारण ठरलं जाणून घेऊ..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com