Sangli Crime: 'छाताडावर बसून बायकोने नवऱ्याचा गळा दाबला' सांगली हादरली. नेमकं काय घडलं?

सांगलीतील विश्रामबाग परिसरात घडलेल्या धक्कादायक खून प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्राथमिक तपासानुसार, पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे

सांगलीतील विश्रामबाग परिसरात घडलेल्या धक्कादायक खून प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्राथमिक तपासानुसार, पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृत्यूचे कारण लपवण्यासाठी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या सखोल तपासात प्रकरण उघड झाले. नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

लोकसभेच्या जागावाढीमागे मोदींचं नेमकं राजकारण काय? महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
Woman killed with sharp weapon in Sangli district
Sangli Crime News Police Controversy
Sangli district murder news today