Satara Women Doctor Case: माजी खासदारांचा महिला डॉक्टर प्रकरणाशी संबंध? Ambadas Danve यांचा आरोप | Sakal News

Satara Doctor Case: फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणात नवा धक्कादायक वळण; सुसाईड नोटवरून बलात्काराचा संशय, कुटुंबीयांचा दबावाचा आरोप, अंबादास दानवेंचा आरोप कोणावर..

Satara Doctor Case: फलटणचं महिला डॉक्टर प्रकरण प्रचंड तापलंय. सुरुवातीला आत्महत्या वाटणारं हातावरच्या सुसाईट नोटवरून प्रकरण बलात्कार म्हणून समोर आलं. पण कुटुंबियांच्या म्हणण्यानूसार ही सुसाईट नोट खरी नसावी कारण तिच्यावर वरिष्ठांचा दबाव होता आणि सोबतचं पोलिसांचाही. यानंतर अनेक खुलासे होऊ लागते आणि आता या प्रकरणाचं राजकीय कनेक्शनही जोडलं जातंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com