Rohini Khadse: माजी पीएच्या बायकोचे गंभीर आरोप, थेट Rupali Chakankarकडे पोचल्या । Pandurang Nafde

Maharashtra Politics: रोहिणी खडसे यांच्यावर थेट आरोप; माजी पीए पांडुरंग नाफडे यांच्या पत्नी सीमा नाफडे यांची रुपाली चाकणकर यांच्याशी भेट, जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर आरोप करत प्रकरणाला दिलं राजकीय वळण..

रोहिणी खडसे यांचे माजी खासगी सहाय्यक पांडुरंग नाफडे यांच्या पत्नी सीमा नाफडे यांनी रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सीमा नाफडे यांना त्यांच्या पती पांडुरंग नाफडे आणि कुटुंबाबद्दल आधीपासूनच काही तक्रारी होत्या. मात्र यावेळी त्यांनी थेट रोहिणी खडसे यांचेही नाव घेतल्याने प्रकरणाला स्पष्टपणे राजकीय वळण मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com