व्हिडिओ | Videos
Chhatrapati Sambhajinagar News: गाडीतून आले, ५० लाखांचा माल घेऊन पळाले... CCTV आलं समोर
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज बजाजनगरमध्ये मोठा दरोडा घालण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी चालकाचे हातपाय बांधून दरोडा घातल्याची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.