Solapur Ayyub Sayyad Case: दारु पाजली, ५० तोळे घेऊन फरार, तृतीयपंथी उमेदवाराचा मित्रांनीच काटा काढला | Sakal News

Solapur News: राज्यात २९ महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू असतानाच सोलापूरमध्ये खळबळ.. सोशल मीडियावर चर्चेत असलेले तृतीयपंथी उमेदवार अय्युब सय्यद यांची निर्घृण हत्या, भावी नगरसेवक म्हणून व्हायरल बॅनर्सनंतर रात्रीच्या पार्टीतच झाला घात..

सोलापूर: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला जोर आला असतानाच सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरमध्ये एका तृतीयपंथी उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू होती. अय्युब सय्यद असं या उमेदवाराचं नाव असून सोशल मीडियावर त्यांचे मोठे फॉलोअर्स होते. भावी नगरसेवक म्हणून त्यांचे बॅनर्स आणि पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच अय्युब सय्यद यांच्या हत्येची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com