व्हिडिओ | Videos
Sujay Vikhe Patil: Prithviraj Chavan यांच्यामुळे खच्चीकरण.. विखेंनी 'त्या' मुद्द्यावर बोट ठेवलं | Sakal News
Sujay Vikhe Patil Exclusive Interview: पृथ्वीराज चव्हान यांच्यामुळे महाराष्ट्रला खच्चीकरण लागल्याचे माजी भाजप आमदार सुजय विखे यांनी सकाळ समुहाच्या सरकारनामा युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले..