Sunetra Pawarचा दादांसारखाच अंदाज, गाडीतून उतरताच सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर! | Ajit Pawar | Sakal News

Sunetra Pawar News: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे; बारामती, दौंड, पुरंदर आणि इंदापूरमधील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांशी संवाद, बैठकीला दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित..

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज बारामती, दौंड, पुरंदर आणि इंदापूर येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांशी संवाद साधला. या बैठकीला कृषिमंत्री दत्ता मामा भरणे आणि नेते हर्षवर्धन पाटील यांचीही उपस्थिती होती. स्थानिक विकासकामे, नियोजन आणि आगामी दिशा यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

DCM Sunetra Pawar
NCP workers staged a protest in Baramati against former Chief Minister Prithviraj Chavan's remarks on Deputy Chief Minister Sunetra Pawar, calling the comments inappropriate and disrespectful to women leaders.
Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Marathi News Esakal
www.esakal.com