'त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करणार' Tanaji Sawant यांचा Ranajagjitsinha Patil यांच्यावर नाव न घेता हल्ला | Sakal News

Dharashiv जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पत्नीला बसवण्याचे डाव आखले जात असतील तर ते मी उधळून लावीन; टांगा पलटी करून घोडे फरार करणार, २०२२चीच पुनरावृत्ती होईल, तानाजी सावंतांचा नाव न घेता राणा पाटलांवर हल्लाबोल..

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काही जण आपल्या पत्नीला अध्यक्ष बनवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा ठाम इशारा मंत्री तानाजी सावंत यांनी दिला. 'त्यांचा टांगा पलटी करून घोडे फरार करू. २०२२ साली जसं केलं होतं, तशीच पुनरावृत्ती यावेळीही होईल,' असे आक्रमक वक्तव्य त्यांनी केलं. तानाजी सावंत यांनी नाव न घेता भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून, या विधानामुळे धाराशिवच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com