Raj Thackeray Melava live Update: Marathi Bhasha वरुन मनसे नेत्याचा इशारा | Uddhav Thackeray | Sakal News

Thackeray Brothers Reunion In worli Dome: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचा आज विजयी मेळावा, वरळी डोममध्ये ऐतिहासिक सभा..

त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय (जीआर) अखेर राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर आज मुंबईत मोठा राजकीय जल्लोष पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने एकत्रितपणे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य मेळावा मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडणार असून सकाळी 11.30 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघंही मंचावर हजेरी लावणार आहेत. या ऐतिहासिक क्षणासाठी दोन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी खास विजयी मेळाव्यासाठी एकसंध टिशर्टही छापले असून, त्यावर मराठी बाराखडी लिहली असल्याचे पाहायला मिळाले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com