Kolhapur Fire: केशवराव बेचिराख! खासबाग कुस्ती मैदानाकडून आग पसरली, अर्धा तासातच अख्खे नाट्यगृह भक्ष्यस्थानी

Keshawrao Bhosale Natyagruha: साडेनऊच्या सुमारास खासबाग मैदानाकडून लागलेली आग अवघ्या अर्धा तासात प्रेक्षक गॅलरीकडून पसरत गेली. आगीचे लोट छतापर्यंत पोहोचून सर्व छत क्षणार्धात कोसळले.
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com