Trupti Desai on Nitin Dinkar: महिलांचे शोषण केल्याच्या देसाईंच्या आरोपांवर दिनकर काय म्हणाले? | Sakal News

Trupti Desai on Nitin Dinkar: भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर तृप्ती देसाई यांचे गंभीर आरोप; फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी, तर दिनकरांकडून स्पष्टीकरण..

उत्तर नगर जिल्हा भाजपचे अध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. तृप्ती देसाई यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिनकरांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, दिनकर यांनी देसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणावर दिनकर यांनी देखील स्पष्टीकरण दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Will Rinku Desai lose his corporator post?
Dhananjay Mahadik latest statement
Mahayuti Stands Together, Says Desai; Voting Decision Left to Eknath Shinde
sanjay jadhav on nitin desai
Marathi News Esakal
www.esakal.com