Tukaram Mundhe: KEM रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या जेवणात अळी; FDA ॲक्शन मोडमध्ये

केईएम रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये विद्यार्थिनींच्या ताटात अळी; FDA आयुक्त तुकाराम मुंढे तात्काळ तपासणी व कारवाईसाठी सज्ज

मुंबईच्या प्रतिष्ठित केईएम रुग्णालयात विद्यार्थिनींच्या जेवणात अळी आढळली... आणि अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. आणि या संपूर्ण कारवाईमागे चर्चेत आलेलं नाव म्हणजे... FDA आयुक्त तुकाराम मुंढे! नेमकं काय घडलं? KEM कॅन्टीनवर कोणती कारवाई झाली? पाहूया...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com