Raj-Uddhav Thackeray Victory Rally Live Update: वरळी डोमवर आलेल्या महिलेनं स्पष्टच सांगितलं | Sakal News
आज मुंबईतील वरळी डोममध्ये एक ऐतिहासिक क्षण साकारत आहे, कारण तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा जोरदार लढा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. ह्या लढ्याचं नेतृत्व आज पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीयांकडे जात आहे. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आपला आवाज बुलंद केला होता. आज त्याच विचारांची परंपरा पुढे नेत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन मराठीसाठी एकजुटीनं लढण्याचा निर्धार करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.