विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

HOW TO MAKE SOFT STEAMED UKADICHE MODAK: योग्य प्रमाणात साहित्य घेतले आणि उकड मऊ करण्याच्या काही टिप्स लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी उकडीचे मोदक सहज बनवता येतात.

TRADITIONAL SOFT UKADICHE MODAK RECIPE: गणपती बाप्पांसाठी घरच्या घरी मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट उकडीचे मोदक बनवायचे आहेत? या व्हिडिओमध्ये उकड मऊ आणि योग्य कशी करायची, सारणाची चव कशी साधायची आणि मोदक सुंदर आकारात कसे वळायचे, हे सोप्या पद्धतीने जाणून घ्या.

गणेशोत्सवात बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक आवर्जून केले जातात. विसर्जानालाही काही ठिकाणी गणरायाला हा नैवेद्य दाखवला जातो. यंदा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी परफेक्ट मोदक बनवा. योग्य प्रमाणातील साहित्य, सोपी कृती आणि काही खास टिप्सच्या मदतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे, पाहा या व्हिडिओमध्ये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com