Ajit Pawar NCP जिल्हाध्यक्ष Umesh Patil यांच्या आलीशान गाडीवर आमदार लोगो, बघा Video| A1 | Sakal News

NCP Ajit Pawar News: अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार नसतानाही आमदाराचा लोगो लावल्याचा प्रकार; 'गाडीवर लोगो लावल्यावर मला आमदार झाल्यासारखं वाटतं' या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ..

अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या कारवर आमदाराचा लोगो लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ते स्वतः आमदार नसतानाही, त्यांच्या एमएच 04 एचडी 5565 नंबरच्या गाडीवर हा लोगो आढळला. राज्यातील केवळ 288 आमदार आणि 78 विधान परिषद सदस्यांनाच हा अधिकार आहे. त्यामुळे हा गैरवापर मानला जात आहे. यावर उमेश पाटील यांनी गाडीवर लोगो लावल्यावर मला आमदार झाल्यासारखं वाटतं अशी प्रतिक्रिया दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Nanded: MLA Anandrao Patil Bondharkar, Superintendent of Police Dr. Neelabh Rohan, MLA Balajirao Kalyankar and jewellers during a meeting to discuss the issues faced by bullion traders.
Satej Patil Jayant Patil Maharashtra Political News
NCP Sharad Pawar Group
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com