Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी प्रकरणात Karuna Munde यांना वेगळीच शंका | Pune News

Karuna Munde On Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणावर करुणा मुंडे यांची तीव्र प्रतिक्रिया; सरकारवर निष्क्रियतेचा आरोप, हत्या असल्याचा संशय..

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात वैष्णवीच्या सासरच्या मंडळींवर मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर, करुणा मुंडे यांनी वैष्णवीच्या मृत्यूबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. करुणा मुंडे म्हणाल्या, वैष्णवीने आत्महत्या केली, असे मला वाटत नाही. तिची हत्या झाली आहे. तिला मारहाण करून गळफास दिला गेला असावा, असे वाटते. शासन आणि प्रशासन काहीच करत नाहीत. अशा घटना घडत राहतात कारण शासन याकडे लक्ष देत नाही आणि योग्य कारवाई करत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Junnar Horror: Father Arrested After Allegedly Killing Daughter and Attacking Son
Police and locals gather at Nasrapur in Pune district following the tragic child assault and murder case, as protests erupt demanding justice.
Pune crime news
pankaja munde
Marathi News Esakal
www.esakal.com