Vaishnavi Hagawane Case: वैष्णवीचा छळ करणारी Karishma Hagawane नेमकी कोण? | Rajendra Hagawane

Who is Karishma Hagawane in the Vaishnavi case? What exactly is her connection with the case?: सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीची आत्महत्या; हुंडाबळीप्रकरणी पाच आरोपींना अटक, चौकशीत नवे धक्कादायक तपशील.. वैष्णवी प्रकरणात करिश्मा हगवणे कोण? प्रकरणाशी नेमका काय आहे तिचा संबंध?

हुंड्याच्या मागणीसाठी होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दिर सुशील हगवणे आणि नणंद अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या सर्वांवर पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सध्या सर्वाधिक चर्चेत आहे ती करिश्मा हगवणे, वैष्णवीची नणंद. करिश्मा हगवणे ही नेमकी कोण आहे? तिचा या आत्महत्येसंदर्भातील प्रकरणाशी काय संबंध आहे? तिची भूमिका काय होती? हे सर्व तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com