Vaishnavi Hagawane Case: Nilesh Chavan च्याही मुसक्या आवळणार, रात्री काय घडलं? | Hagawane Latest News

Nilesh Chavan absconding! Pune police raid his house at midnight: निलेश चव्हाण फरार, पुणे पोलिसांची घरावर छापेमारी; लॅपटॉपसह काही वस्तू जप्त.. गुन्हेगार पार्श्वभूमी असलेला निलेश चव्हाण पोलिसांच्या रडारवर..

वैष्णवी हगवणे प्रकरणात चर्चेत आलेला निलेश चव्हाण सध्या फरार असून, पुणे पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा निलेश चव्हाणच्या घरावर छापा टाकला. या छापेमारीदरम्यान पोलिसांनी चव्हाणचा लॅपटॉप तसेच इतर काही महत्त्वाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचं बाळ निलेश चव्हाणकडे सोपवण्यात आल्याचा गंभीर आरोप कास्पटे कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपाच्या आधारे चव्हाणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निलेश चव्हाण याची आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com