Walmik Karad कडून दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ, जुन्या सहकाऱ्यानेच Call recording केली व्हायरल | Sakal News

Walmik Karad Call Recording Viral: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचा आणखी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप..

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याचं आणखी एक कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मीक कराड एका आर्थिक व्यवहारातून एका तरुणाशी बोलताना त्याला जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचं ऐकायला मिळत आहे. या प्रकरणाबाबत विजयसिंह (बाळा) बांगर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या बाबत आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी बाळा बांगर यांच्याशी सविस्तर संवाद साधला आणि प्रकरणातील अधिक माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com