anna bansode । फडणवीस, दादा आणि शिंदेंनी हात धरून बसवलं । ajit pawar

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी सभागृहात नेमकं काय घडलं बघा

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असुन, अधिवेशनाच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांनी अर्ज केला होता. बनसोडे यांना फडणवीस, शिंदे व अजित दादा यांनी स्वत: हात धरून उपाध्यक्षपदी बसवले. बघा सभागृहात नेमकं काय घडलं..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Companies Closure Row
Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com