Vijay Wadettiwar यांचा Deenanath Hospital वर बोलताना Mangeshkar कुटुंबावर भडका उडाला | Pune News

Tanish Bhise Death Case: दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर बोलताना विजय वडेट्टीवार यांचा भडका उडाला, ते थेट मंगेशकर कूटुंबीयांवर बोलून गेले...

पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यु प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रुग्णालयाविरोधात चौकशीची समीती नेमण्यात आली आहे. यावरुन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा भडका उडाला आहे. ते म्हणाले, 'मंगेशकर कूटुंब लुटारुंची टोळी आहे, माणुसकीला कलंक असणारे कुटुंब.. गरिबांचे शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नये, यावर कडक कारवाई झाली पाहिजे’ अश्या कडव्या शब्दात वडेट्टीवार मंगेशकर रुग्णालयावर बोलून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com